top of page
ग्रामपंचायत तुपारी
परंपरेचा वारसा आणि प्रगतीचं प्रतीक.
ग्रामपंचायत
तुपारी
तुपारी हे गाव मेहनत, माती आणि माणुसकीने समृद्ध झालेलं एक प्रगतिशील गाव आहे.

मारुती मंदिर

भारतीय आयुर्विमा महामंडळ यांचेकडून विमाग्राम पुरस्कार प्राप्त सन 2021-22

विठ्ठल रुक्मिणी मंदिर

मारुती मंदिर
1/6
आदरणीय मान्यवर
ग्रामपंचायत कार्यकारणी
गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेले सरपंच व उपसरपंच हे ग्रामपंचायतीचे प्रमुख जबाबदार प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात प्रगती, पारदर्शकता आणि एकात्मतेची वाटचाल सुरू आहे.
लोकसेवा हक्क अधिनियम
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत विहित सेवा ऑनलाइन प्रदान करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे. या पोर्टलद्वारे, नागरिक त्यांच्या घरबसल्या इच्छित सेवेसाठी अर्ज करू शकतील, शुल्क भरू शकतील, अर्जांचा मागोवा घेऊ शकतील इत्यादी. सेवा प्राप्त करण्याच्या एकूण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाइनद्वारे मदत देखील उपलब्ध आहे. सेवा हमी कायद्याअंतर्गत २२४ सेवांचा समावेश आहे.

त्वरित माहिती
2,756
लोकसंख्या
3
प्रभाग
546
घरसंख्या
314.27H
एकूण क्षेत्रफळ
85.68%
साक्षरता दर
2
पाण्याचे स्त्रोत
ताज्या बातम्या व अद्यतन
पंचायत संदेश.
गावाचा विकास हा प्रत्येकाच्या सहभागातूनच शक्य आहे — चला, एकत्र येऊन आपल्या गावाला आदर्श बनवूया!
वेलकम व्हिडिओ
प्रगती मीटर
bottom of page











